E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बंगळुरुच्या संघाने चषक जिंकावा : अनुष्का शर्मा
Wrutuja pandharpure
31 May 2025
मुल्लानपूर
: पंजाबमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रुबाबात विजय नोंदवला. दुसर्या षटकापासून पंजाबच्या संघाने ठराविक अंतराने बळी गमावल्या. विराट कोहलीचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. कोहलीने आपल्या अतरंगी अंदाजातील सेलिब्रेशनने लक्ष वेधून घेतले. यावेळी त्याचा अंदाज बघून स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्कालाही हसू अनावर झाले. माझा बंगळुरुच्या संघाला पाठिंबा आहे आणि बंगळुरुच्या संघाने आयपीएलचा चषक जिंकावा असे अनुष्क़ा म्हणाली. विराटचे सेलिब्रेशन अन् त्यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काची दिसलेली खास अदाकारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ षटकात धावफलकावर फक्त ५९ धावा असताना पंजाबचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ९ व्या षटकात सुयश शर्मा याने शशांक सिंहची विकेट घेतल्यावर पंजाबनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मुशीर खान याच्यावर डाव खेळला. २० वर्षीय मुंबईकराला पदार्पणात छाप सोडण्याची ही नामी संधी होती. पण तोही सुयशच्या जाळ्यात फसला. पायचित अपीलनंतर पंचांनी आउट दिल्यावर मुशीर खान याने रिव्ह्यू घेतला. जो वाया गेला. त्यानंतर विराट कोहलीनं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले. विराटचा तोरा बघून अनुष्कालाही हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात बंगळुरुची मॅच असली की, वारंवार विराट-अनुष्का यांंच्यातील केमिस्ट्रीचा खास नजराणा पाहायला मिळत आहे. मॅचनंतरही विराट कोहली आणि अनुष्का यांच्यातील प्रेमाचा खास खेळ पाहायला मिळाला. आरसीबीनं मॅच जिंकल्यावर विराट कोहली स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहत हातवारे करताना दिसला.
Related
Articles
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक